आपल खान्देश

आरोग्य दूत डॉ.भूषण दादा मगर(पाटील) ह्यांनी बोदर्डे ता भडगाव  धावती भेट

विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पाचोरा.जिल्हा जळगाव चे आरोग्य दूत डॉ.भूषण दादा मगर(पाटील) ह्यांनी बोदर्डे ता भडगाव  धावती भेट घेतली

या भेटी दरम्यान सत्कर्म युवा फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डॉ.भूषणदादा मगर यांना देण्यात आली. डॉ.भूषणदादा मगर यांनी सर्व गावाकर्यांची आस्थेने विचारपूस केली व सर्वांचे आभार व्यक्त केले.  सोबत उपस्थित ग्रामस्थ आणि तरुण मंडळी

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे