आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

शिवसेनेत पाचोरा व भडगाव तालुक्यातून मोठया प्रमाणात पक्षप्रवेश!


आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आडाखे बांधून राज्यातील प्रत्येक पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्याची मोट बांधत आहे, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राज्यभरातून इनकमिंग सुरु आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या कार्याचा धडाका पाहून पाचोरा भडगाव तालुक्यातील अनेकांनी पाचोऱ्यातील शिवालय कार्यालयात शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे

शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे

 हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादाने तसेच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्राची धुरा समर्थपणे चालवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा मतदारसंघातील लोन पिराचे, हडसन ता. पाचोरा, बोरनार ता. भडगाव, वाघूलखेडा ता. पाचोरा या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत आमदार किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांचे  स्वागत करून पक्षाच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समवेत, जळगाव उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, सुनील पाटील, प्रवीण ब्राह्मणे हे उपस्थितीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे