महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पाचोरा तालुकाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मिडिया विंग पदी गजानन लाधे यांची नियुक्ती
पाचोरा प्रतिनिधी सातगाव (डोंगरी) पाचोरा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या “पाचोरा तालुकाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मिडिया विंग” या पदावर गजानन लाधे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंडे, राज्य संघटक मा. संजय भोकरे, राज्य महासचिव मा. डॉ. विश्वास राव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून. या वेळी राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटने चे जेष्ठ सल्लागार मा. नितिन भाऊ पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेशभाऊ दुसाने खान्देश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार जनशक्ती तालुका प्रतिनिधी विजुभाऊ पाटील, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार पाचोरा इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.



