आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची निकालात गरुडझेप..


पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची दहावी च्या 100% यशाची परंपरा सलग १२ व्या वर्षी ही कायम, प्रथम क्रमांकाने दोन विद्यार्थी कु. आचल ललित जैन ९२.६०% कु.लावण्या राजेंद्र चौधरी ९२.६० % द्वितीय क्रमांकाने चि.पर्व पवन अग्रवाल ९१.६०% तर तृतीय क्रमांकाने चार विद्यार्थी चि.जयेश नितीन तावडे ९१.००% कु. भाविका धनंजय पाटील ९१.०० % कु. प्रेरणा अनिल पाटील ९१.००% कु. श्रुती नित्यानंद भोसले ९१.०० % हे विदयार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा , उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुळकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन,सहसचिव श्री. संजयजी बडोला , खजिनदार श्री. जगदीशजी खिलोशिया , स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य सौ पुष्पलता पाटील, सी. ई .ओ.अतुल चित्ते पर्यवेक्षिका सौ. विद्या थेपडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे