ब्रेकिंग
कल्याण, नवीमुंबई व ठाणे काँग्रेस चे नेते यांचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी वेगळे वेगळे पदी नियुक्ती
कल्याण, नवीमुंबई व ठाणे काँग्रेस चे नेते यांचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी वेगळे वेगळे पदी नियुक्ती
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि २७ ऑगस्ट : आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोळे यांचा आदेशानुसार महाराष्ट्र युवक काँग्रेस दमदार युवक नेते आनंद सिंग बंटी यांचे महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रवक्ते पदी वरून महाराष्ट्र काँग्रेस काँग्रेस चे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली, ब्रिज दत्त यांचे महाराष्ट्र युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी वरून महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस पदी नियुवक्ती करण्यात आली, ठाणे काँग्रेस चे जैष्ट नेते सुभाष कानाडे यांचे महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष पदी वरून महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती व अनिस कुरेशी यांचे महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंचक विभाग सरचिटणीस पदी वरून महाराष्ट्र काँग्रेस चे सचिव नियुक्ती करण्यात आली, महेश कांबळे ठाणे काँग्रेस चे एस सी व एस टी सेल अध्यक्ष पदी वरून महाराष्ट्र काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली या सर्वांना ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी, कल्याण जिल्हा काँग्रेस,कल्याण जिल्हा युवक काँग्रेस ,नवी मुंबई जिल्हा काँग्रेस, नवीमुंबई जिल्हा युवक काँग्रेस, ठाणे जिल्हा काँग्रेस,ठाणे जिल्हा युवक काँग्रेस व या शहरातील काँग्रेस चे सर्व विभाग कडुन हार्दिक अभिनंदन.








