आपल खान्देश

चोपडा येथे जनेरीक मेडिसिन, शिवबा जानेरीक स्वस्त औषधी सेवा सुरु

चोपडा शहरात शिवबा जनेरीक मेडिकलच्या शाखेत स्वस्त औषधी सेवा सुविधा

चोपडा ( प्रतिनिधी ) सर्वसामान्य नागरिकांना व गोरगरीब रुग्णांना आरोग्य उपचारासाठी अति कमी किमतीत औषध मिळणार आहे .शिवबा जनेरीक मेडिकल हें चोपडा शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर चौक सेंट्रल बँक जवळ नव्यानं स्थापन झाले आहे .वृत्त असे की राज्य भरात व जिल्यातील गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनाबरोबरच कोरोनावर उपचारासाठी उपयोगी समजल्या जाणाऱ्या औषधी खूप मोठया प्रमाणात वाढली आहे. गोरगरिबांना उपचारासाठी पैसे नसून अनेक जण उपचारापासून वंचित रहात असतात .या साठी पाचोऱ्या नंतर चोपडा

तालुळक्यातील नागरिकांना आरोग्य उपचार करताना सर्वात स्वस्त औषधी मिळाव्यात म्हणून चोपडा शहरात डॉ बाबासाहेब आबेडकर चौकात सेंट्रल बँक जवळ शिवबा जनेरीक मेडिकल स्टोअर्स स्वस्त औषधी सेवा सुरू केली आहे या पुढे चोपडा तालुक्यातील नागरिकांना मेडिकल साठी जास्त भटकण्याची आवश्यकता नाही या मध्ये सर्व प्रकारचे औषधी उपलब्ध असतील व पार्सल सुविधानी मागविले जाणार आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे