ब्रेकिंग
पाचोऱ्यातील गो से शाळेच्या 1965 सालाच्या माजी विध्यार्थीचे स्नेह संमेलन
पाचोरा बनोटी वाला फार्म हाऊस येथे शालांत परीक्षा साल 1965 गो से हाई स्कूल विद्यार्थी यांच्र स्नेसंमेलन पार पडले अध्यक्ष रामचंद्र ठाकूर पूणे, उप अध्यक्ष नविन चंद्र कोटेचा, सेक्रेटरी प्रल्हाद महाजन पाचौरा, यांनी संयोजन केले,विर मती पाटिल नासिक यांनी सूत्र संचालन केले, विशेष म्हणजे संमेलन साठी ठीक ठिकाण हून 30विध्यार्थी जमले होते, एकमेकांचे विचार मनोगत सादर केलें, आजार पण बाबद मार्गदर्शन झले खेळ खेळले गेले, वर्ग मिञ नरेंद्र मोदी यांनी आंतर राष्ट्रीय पातळी वरील भूत दया चे विशेष सदस्य श्री, आशिष जी अजमेरा यांच्या वाणी तून सर्व् मित्रांना अमृत प्राशन चा योग घडविला. सर्व विध्यार्थी मिञ है 75 …. 76वयाचे होतें, अतिशय आनंदाने गळाभेटीने संमेलनाचा समारोप झाला,



