आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र
खासदार उन्मेष पाटील यांचा जय महाराष्ट्र…
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलण्यात आलं. त्याठिकाणी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील नाराज झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच काल उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली आणि आज त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करून आपण ठाकरे गटात जाणार असा संदेश ही देण्यात आला आता ठाकरे गटातुन जर त्यांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले तर भाजपला आपला गड राखण्याचे अवघड जाणार…?
शिवसेना उद्धव ठाकरे गटातून उत्साहवाढला असून आता काटेकी टक्कर बघणे ही उत्सुकता वाढली आहे.



