आपल खान्देश
अंमळनेरतालुक्यात विहिरीत पडलेल्या नीलगाईंची सुखरूप सुटका!
अंमळनेर तालुक्यातील मौजे जानवे शिवारात पाण्याच्या शोधात नीलगाय विहीरीत पडल्याने स्थानिक वनकर्मचारी यांना माहिती देण्यात आली. वनपाल व त्यांचे सहकारी नीलगाय विहीरीतुन सुखरूप बाहेर काढून जीव वाचवला.
जानवे शिवारात विहीरीत पाण्याच्या शोधात असलेली नीलगाय पडल्याने स्थानिक वनकर्मचारी यांना माहिती देण्यात आली यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत नीलगाईंला उपलब्ध साधन सामग्री वापरून मोठ्या शिताफीने गावातील नागरिकांच्या मदतीने निलगाईला विहिरीतुन बाहेर काढून सुखरुप सुटका केली. तिला वनकर्मचारी यांनी जंगलात सोडले.



