गुन्हेगारीब्रेकिंग

धुळ्यात नाशिक विशेष पथकाची मटका/सट्टाच्या अड्डयावर धाड!


झूम मराठी गुन्हेवृत्त

धुळे शहरात गोपनीय माहितीवरून नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांची दोन मटका आणि सट्टा अड्डयावर धाड टाकण्यात यात मुद्देमाला सहित अनेकांना ताब्यात घेण्यात आले.

धुळे शहरात कल्याण मटका/सट्टा पिडीवर धाड  दादावाडी शैक्षणिक, सांस्कृतिक क्रिडा मंडळ धुळे जवळ आरोपी मालक व मँनेजर साहित बावीस लोकांना या धाडीत अटक केली त्यांच्या सोबत 16 मोबाईल अंदाजे किंमत 46,500 रोकड 72,930 रुपये, मुद्देमाला सहित ताब्यात घेण्यात आले.

गोपनीय माहितीवरून नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दुसरी धाड पाच कंदिल जवळील शेरेपजांब हाँटेल समोर,चौधरी मार्केट जवळ बेकायदा चालणाऱ्या मटका आणि सट्टा पिढीवर  दोघांना मुद्देमाल साहित ताब्यात घेण्यात आले.

वरील दोन धाडीतील आरोपीवर धुळे शहर पो.स्टे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ)प्रमाणे कारवाई करण्यात आली. धुळे शहर पो.स्टे ला 2 गुन्हे दाखल करण्यातआले आहेत.पुढील कारवाई साठी आरोपीनां ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे