शेतकरी आंदोलनाच श्रेय हे फक्त आणि फक्त शेतकरीनाच कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये!
शेतकरी आंदोलन 11 महिन्यापासून सुरु होत!हा इतिहास झाला!!सुवर्ण अक्षरानी कोरला जाणारा ग्रीनीच बुक मध्ये रेकाँर्ड ब्रेक करणारे शेतकरी तीन काळे कायदे आंदोलन मोदी सरकारची पीछेहाट!
शेतकरी आंदोलन खरं होतं सत्य होतं!ते आतंकवादी नव्हते! छत्रपती चे मावळे होते! आणि शेवटी सत्याचाच विजय होतो किती शेतकरी मेले!!चिरडून टाकले!!पाण्याचे फवारे गोळीबार अश्रूधूरामुळे मेले!एकुण 750 शेतकरीचा जीव गमवावा लागला! त्यांच काय!!ही बातमी मिडीया देत नाही!आम्ही जनतेपरतं पोहचतो! तरी –शेतकरी मागे हटले नाही! मोदी सरकारला नमती घ्यावी लागली!प्रधानमंत्री मोदी प्रणित भाजपा ला सुद्धा माहिती होते की शेतकरी हा छत्रपती राजे यांचा वंशज आहे! त्यामुळे कधीही हार न मानणारे शेतकरी आंदोलन होते! आणि शेतकऱ्यांचा विजय झाला!शेवटी जगातील युनो आणि अनेक देश्याचा दबावामुळे मोदी सरकारवर दबाव वाढला!! त्यामुळे पीछेहाट झाली!त्यांनतर पंजाब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पण आहेत! अनेक प्रश्न उभे राहिले होते! –शेतकरी संघटनेने आंदोलन केले त्याबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन
शेतकऱ्यांनी स्वतःचे आंदोलन स्वतः करून दाखवलं आणि काळ्या कायद्याविरोधात अकरा महिने संघर्ष केला! हा संघर्ष जोपर्यंत राज्यसभेत लोकसभेत सरकार माघार घेणार नाही तोपर्यंत सुरू राहील!अशी मागणी शेतकरी संघटनेचे केली आहे! आणि शेतकऱ्यांना हमी भावासाठी नवीन कायदे पारित करावेच लागणार! आज भारतात सगळ्यात हुशार शेतकरी राजा आहे! आपली शेत जमिनीसाठी लढा देणारा एकमेव शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी कोणत्याही पक्षाने ठोस भूमिका घेतली नाही! त्यामुळे शेतकरी आंदोलन अकरा महीने सुरू होतं आणि आजही अजून सुरू आहे शेतकरी शिवाय या आंदोलनाचं श्रेय कोणाला देता येणार नाही! आणि कोणी घेऊ नये! आता ज्या सरकारी कंपन्या खाजगीकरण झाले आहे!त्याविषयी कोणीही विरोध करित नसल्याचे! आता शिक्षण घेणाऱ्यांनी सरकारी नोकरीची आस धरू नये कारण शिक्षण होऊनही खाजगी नोकरी भेटणार कारण खासगीकरणाला कोणीच विरोध केला नाही! तीन काळे कायदे विषयक माहिती बर्याच जणांना नव्हती!काही तर आतंकवादी खलिस्तानी पाकिस्तानी बोलत होते! मग प्रधानमंत्री नी माघार का घेतली!? शेतकऱ्यांनी आपले आंदोलन पुर्ण करुन दाखवले!
जुल्म इतना बुरा भी नही है! जितनी बुरी खामोशी है
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा