आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोऱ्यात उद्या निर्भयबनो सभेचे आयोजन, अँड असिम सरोदे, डॉ विश्वभंर चौधरी येणार..

  • दिलीप जय परदेशी

पाचोऱ्यात उद्या निर्भय बनो सभाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध संविधानाचे व कायद्याचे अभ्यासक ॲड असिम सरोदे, सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पाचोऱ्या उद्या रविवार दि 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता महालपुरे मंगल कार्यालय भडगांव रोड पाचोरा येथे पहिल्यांदाच “निर्भय बनो” सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही संविधानाच्या सन्मान, सुरक्षा, संवर्धन, अंमलबजावणी करिता भारतीय जनमना करिता निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे. तरि आपण स्वतः,आपले कुटुंब परिवार, मित्र मंडळी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यवसायिक, वैद्यकीय सेवा, न्यायिक क्षेत्रातील, पत्रकार बांधव आदींनी व जो अस्वस्थ आहे चिंतीत आहे, त्या प्रत्येक भारतीय नागरिकांने आपली उपस्थिती द्यावी व अभियानास प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन प्रागतिक नागरि समिती, क्षत्रिय ग्रुप, महापुरुष सन्मान समिती यांनी केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे