आपल खान्देशमहाराष्ट्र

हिट अँड रन कायदा विरोधात उद्या पासुन स्टेरींग छोडो अदोंलनाला सुरवात- प्रविण वाघ


केंद्र सरकारने नवीन हिट अँड रन कायदा आनला आहे म्हणजेच काय तर जर का अपघात झाला व अपघात स्थळवरू जखमी लोकांना ड्रायव्हर सोडून पळून गेला तर त्याला वाहन चालकाला दहा वर्षांची शिक्षा व सात दंड असा कायदा आहे तरी हा कायदा रद्द करावा व वाहन  चालक संरक्षण कायदा आणावा व जेने करून ड्रायव्हर अपघात स्थळवरू पळून न जाता अपघाग्रस्त लोकांना दवाखान्यात पोहच करेल व या कायद्याला जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना संस्था संविधानिक मार्गाने विरोध दर्शविण्यासाठी जय संघर्ष संस्थेच्यावतीने शोशल मीडिया च्या माध्यमाने जो पर्यंत ड्रायव्हर संरक्षण कायदा अस्तित्वात येत नाही व हिट अँड रन कायदा मध्ये बदल करून शिथिलता जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही दि 10/01/2024 पासून आम्ही सर्व वाहन चालक रिक्षा पासून ते बस पर्यंत ट्रक पासून ते ट्रॅक्टर पर्यंत आमच्या सर्व ड्रायव्हर बांधवांना घरी बसण्याचे आवाहन केले आहे व आम्ही आमच्या संघटना-संस्था च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांना बिना परवाना अदोंलन, मोर्चे, करण्याचे व कायद्याचे कुठेही उलघन होईल अशी कोणतीही कृत करण्यास मनाई आहे तरी देखील ‌आमच्या संघटना/संस्थेच्या नावाचा कोणी गैरवापर करून कोणी गैर कृत्य करत असेल तर जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना संस्था त्यास जबाबदार असनार नाही याची महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी असे पत्र गृह विभाग छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांना देण्यात आला आहे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रविण वाघ यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे