ब्रेकिंग

कोरोनाची बाधा झाल्यावर भरमसाट औषधं घ्यावीत का?

कोरोनाची बाधा झाल्यानंतर माणूस सैरभैर होतो.फॅमिली डॉक्टर,नातेवाईक , मित्र औषधं सुचवतात. पानभर औषधाचं‌ प्रिसकिप्शन आणि भरमसाठ‌ डोसची डबाभर औषधं घेणं योग्य आहे आहे? कोरोना विषाणुजन्य आजार असताना अँन्टीबायोटीक औषधं घेणं योग्य आहे का? लक्षणं नसताना सौम्य कोरोना असताना काय उपचार करावेत? रेमडेसिविर द्यावे का? ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज कधी पडते? कोरोना आणि औषधांबद्दलचे आपल्या मनातील प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरं खास  इंग्लडस्थित डॉ.संग्राम पाटील यांच्याकडून….

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे