नाशिक : नाशिकमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली,
ऑक्सिजन टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले व 22 व्हेंटीलेटेड पेशंट मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे.
निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.