आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वटला मराठा समाज..


झूम मराठी

पाचोरा (प्रतिनिधि) स्व राजीव गांधी टाउन हॉल पाचोरा येथे अखिल मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात सर्व ग्रामीण व शहर पाचोरा तालुक्यातील सर्व मराठा समाज हा फक्त सोशल मीडिया मधून आवाहन केल्यावर पाचोरा तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज, जगत गुरु संत तुकाराम महाराज यांचे प्रतिमा पूजन करून शिवसंग्राम पक्षाचे अध्येक्ष मराठा नेते मा.माजी आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर कार्यक्रमाची व मेळाव्याची सुरवात झाली यात प्रामुख्याने सामाज संघटन , शैक्षणिक सामजिक व संस्कृतीक वारसा जपत समाजात त्याचा सामाच्या दृष्टीने उपयोग करणे , समाजातील गोर गरीब अनाथ यांना सहारा देणे , स्वताला समृद्ध समजत – समजत मराठा समाजाची वाटचाल यामध्ये नाव तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करत रोजगार उपलब्ध करून देणे , समाजाच्या हिताने निर्णय घेणे यावर सविस्तर चर्चा विनिमय होऊन यात एक समाज कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव, इत्यादी पदावर नवनियुक्त पदाधिकारी सर्वानुमते नियुक्त करण्यात आले. अध्यक्ष – प्रा, डॉ योगेश रमेश पाटिल पाचोरा ,  उपाध्यक्ष :नितिन सुरेश पाटील पाचोरा , कार्याध्यक्ष  :धनराज नारायण पाटील नगरपालिका , सचिव:संजय आधार पाटील पाचोरा ग्रुप एडमिन ,खजिनदार:संभाजी गंगाधर पाटील माजी सैनिक तलाठी  पाचोरा , सहसचिव:राहुल नाना पाटील राजुरी सरपंच , सदस्य :गोपाल धनराज पाटील वकील पाचोरा ,किशोर काशीनाथ पाटील महावितरण पाचोरा , संदीप मराठे महावितरण पाचोरा ,  विकास भीमराव पाटील ग्रामसेवक पाचोरा , दिलीप चूड़ामण पाटील माजी सैनिक पाचोरा , सुरेश आत्माराम पाटील माध्येमिक शिक्षक पाचोरा, किरण पीतांबर पाटील सबरजिस्टर ऑफिस पाचोरा , राहुल बेहरे पोलिस कॉ, पाचोरा पोलिस स्टेशन ,डॉ प्रशांत धनराज पाटील सुधन हॉस्पिटल पाचोरा , सारंग अमृत पाटील माहिजी , आबाजी गोबा पाटील पहान , मनोज रामदास पाटील शिक्षक गोराडखेड़ा , नगराज पाटील कुरंगी पत्रकार , गणेश प्रकाश पाटील वाघुलखेड़ा , चिंतामन बाजीराव पाटील पुनगाव ,नीलेश मधुकर वाघ ओझर शिक्षक , सचिन अनिल कोकाटे चिंचपुरा ,अधिकार अमृत पाटील सांगवी ,कुंदन राजधर नलवाडे निंभोरी , मनीष अरुण पाटील वानेगाव , गणेश भागवत पाटील वाडी , सागर ईश्वर पाटील नगरदेवळा , गणेश  सुनील पाटील टाकळी , किरण हिम्मत पाटील बदरखे , हर्षल किरण पाटील खाजोळा , गणेश जनार्दन शिंदे पत्रकार पाचोरा , चंदू सोमवंशी ग्रामसेवक पाचोरा , अरुण पाटील सारोळा , मुकेश तुपे पाचोरा , अमोल पाटील अल्टीमेट फोटो स्टूडियो पाचोरा,

असे सर्व मराठा समाज बांधव यांची आज निवड करण्यात आली . शेवटी नवनियुक्त अध्यक्ष , सचिव , कार्याध्यक्ष , व सदस्यांची मनोगते मांडण्यात आली. सर्व स्थरातून समाज बांधव यावेळी उपस्थित होते. सर्वांचे आभार अभिनंदन करण्यात आले सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे