आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

Bhadgaon | भडगावात प्रभात फेरीतून मतदार नोंदणी जनजागृती मोहीम


भडगाव( झूम मराठी)  भडगाव येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय तर्फे मतदार जनजागृती करणेसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण शहरातून विध्यार्थ्याची रैली काढून घोषणा देण्यात आल्या.

  प्रभात फेरीच्या समारोप प्रसंगी भडगाव चे तहसीलदार साहेब श्री. मुकेश हिवाळे यांनी मतदानाचे व लोकशाहीतील मतदारांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.  यावेळी प्राचार्य/ मुख्याध्यापक विश्वासराव साळूंखे, उपमुख्याध्यापक के. एस. पाटील, उपप्राचार्य संदीप सोनवणे, प्रा. प्रशांत पाटील, मुकेश पाटील, विजय केदार व विद्यार्थी उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे