आपल खान्देश

कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी सर यांचे मार्गदर्शन


झूम मराठी

पाचोरा- कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा आयोजित मोफत समर व्हॅकेशन क्लासेसला आज दि.५ जुन २०२२ रविवार रोजी डॉ. प्रा. अतुल सूर्यवंशी सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहावी व दहावी नंतर चे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले. 

 याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.व्हि.गीते सर तसेच देसले सर, क्षीरसागर सर, जोशी सर, चेतन पाटील सर, महाजन सर, जाधव सर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे