आपल खान्देश

पाचोरा आणि भडगाव नगरपरिषदेवर शिवसेनाचा भगवा..

 

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुढे येत असून पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून, येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. तर दुसरीकडे भडगाव येथेही शिवसेना शिंदे गटाच्या रेखा मालचे यांची निर्णायक आघाडी घेतली आहे. निवडणुकीआधीच पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढेल अशी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली होती. भाजपने देखील ‘एकला चलो रे’ चा नारा देत आमदार किशोर पाटलांविरोधात चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण दंड थोपटले होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे