आपल खान्देश

राहुल राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद कडून गुजरात राज्य संघटक पदी निवड करण्यात आली


राहुल राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद कडून गुजरात राज्य संघटक पदी निवड करण्यात आली

शिरपुर – अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य ” धुळे जिल्हा अध्यक्ष ” राहुल दशरथ राठोड यांची नुकतीच गुजरात राज्य संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

राहुल भाऊ राठोड हे मूळ भाटपुरा गावचे रहिवासी असून मागील एका वर्षा पासून ते अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या धुळे जिल्हा अध्यक्ष पदी कार्यरत आहेत. त्यांच्या समाजकार्याची दखल घेता राष्ट्रीय बंजारा परिषद चे अध्यक्ष श्री किसनराव राठोड यांनी राहुल भाऊ राठोड यांची गुजरात राज्य संघटक पदी निवड केली आहे.

त्यांच्या या नियुक्ती बद्दल फार्मासिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता खराटे यांनि कौतुक केले, तसेच प्रदेश उपअध्यक्ष पंकज चौधरी आणि खान्देश विभाग अध्यक्ष सुशील विटनेरकर यांनी शुभेच्या दिल्यात.

शिरपुर शहर शिवसेना प्रमुख तसेच बंजारा संघटनेचे धुळे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र भाऊ राठोड यांनि देखील त्यांचे कौतुक केलेत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे