आपल खान्देश

खडकदेवळाच्या अतिक्रमण विरोधात आक्रमक होऊन पुन्हा बसणार उपोषणास…

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळागावाच्या  अतिक्रमण काढण्यात यावे यां साठी गावातील गोकुळ देवरे यांनी मागील काही काळात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते सदर अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश दिला असतानां देखील या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवून, या अतिक्रमणाला मग कोणाचा आशीर्वाद आहॆ?

खडकदेवळा रोड वरील अतिक्रमण काढण्यात यावे यां साठी गावातील समाज सेवक गोकुळ देवरे हे पुन्हा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया आवारात उपोषणास बसणार आहॆ जो पर्यत न्याय मिळत नाही माझे उपोषण सुरु राहणार असे प्रसार माध्यमातून त्यानी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे