आपल खान्देश
पाचोरा भडगाव कृ उ बा समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला सोबत घेणार उत्सुकता
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे पदापेक्षा जास्त उमेदवार असल्याने या निवडणुकीत कोणाशी युती करायची यासाठी भाजप- शिंदे शिवसेना गट- ठाकरे शिवसेना यांच्याशी युती बाबत चर्चा झाली परंतु समाधानकारक असा निर्णय झालेला नाही स्थानिक पातळीवर सहकार क्षेत्रात राजकारण नको या तत्वावर निवडणूक जरी लढणार असलो तरी अद्याप कोणालाही शब्द दिलेला नाही निर्णय झालेला नाही आणि युतीचा निर्णय संपुर्ण कार्यकर्त्याना विचारूनच निर्णय घेतला जाईल माजी आमदार दिलीप वाघ यांचा पत्रकार परिषदेत सुतोवाच पत्रकार परिषदेसाठी पिटीसी चेअरमन संजय वाघ, विधानसभाक्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, खलील दादा देशमुख, भडगाव तालुकाध्यक्ष भूषण पाटील, सतीश चौधरी, रणजीत पाटील, हर्षल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



