आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यात आज आवकाळी पावसाच्या सरी!!

झूम मराठी न्यूज मीडिया दिलीप परदेशी 

पाचोरा > आज विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला असताना. आज रात्री आठच्या सुमाऱ्यास पाचोऱ्यात पावसाच्या सरी पाहयल्या मिळाल्यात.

राज्यावर आधीच करोनाचं संकट गडद झालेलं असताना राज्याच्या विविध भागांत गेले दोन दिवस अवकाळी पाऊसही हजेरी लावत आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा जोर दिसत असल्याने शेतकरी आणखीच चिंताग्रस्त झाला आहे.

राज्यात आधीच विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलेली असल्याने पावसामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. दरम्यान, हवेत मात्र गारवा निर्माण झाला असून बदलत्या हवामानात लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन झूम मराठी न्यूज आपणास करते 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे