आपल खान्देशमहाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाच्या सटाणा युवा तालुकाध्यक्ष पदी रविंन्द्र अहिरे तर मालेगाव तालुका युवाध्यक्ष पदी अशोक अहिरे यांची वर्णी 


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

नाशिक (झूम मराठी) उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांच्या उपस्थित इन्टर नॕशनल शेपर्ड चे सचिव हरिष भाई (कर्नाटक) राजस्थान येथील देवासी यांच्या शुभ हस्ते सटाणा युवा तालुका अध्यक्ष पदी रविंन्द्र नवल अहिरे तर मालेगाव तालुका युवा अध्यक्ष पदी आशोक पांडुरंग अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

यावेळी सटाणा, मालेगाव, समाज बांधवासह ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व समाज बांधवानी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मा. ज्ञानेश्वर परदेशी, अंकुश उगाडे, गणेश विठठ्ल गढरी, राजेंद्र धोंडू गढरी, सुनील मनोरे, रंजना परदेशी, संगीता गढरी, संदीप माने, वर्षा माने, चंद्रकांत झोरे, गणेश माने, संतोष आहेर , रविंन्द्र आहिरे, लक्ष्मण सुकदेव जाधव (प.सदस्य ), साहेबराव नामदास अहिरे, आंकूश आहिरे, रमेश जाधव, अशोक आहिरे, मोती जाधव, संजय जाधव, नामदेव अहिरे, माणिक धनगर , सुनिल झोरे, चैतन्य माने, रविंन्द्र बोडेकर, गणेश जाधव , रितीका माने, इ. समाज बांधव उपस्थित होते, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाने केलेली नियुक्तीचा समाजासाठी सार्थकी लावू असे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सांगितले व नियुक्ती बददल आभार मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे