आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

वैष्णवी सोनवणे हिने गिरडच्या जवाहर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेबद्दल केले मार्गदर्शन

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया 

गिरड (प्रतीनिधी-कैलास सोनवणे) गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेबद्दल मार्गदर्शन वैष्णवी कैलास सोनवणे ह्या विध्यार्थीनिने केले 

सविस्तर वृत्त: भडगाव तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षे विषयी माहिती देताना नवोदय विद्यालयाची इयत्ता अकरावी सायन्स ची विद्यार्थिनी व स्कूलकॅप्टन कु. वैष्णवी सोनवणे. हिने मुलांना प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 25 मुलांना मार्गदर्शन व प्रोत्साहित केले. यासाठी प्राचार्य एस. वी. शिंदे सर, सचिन बोरसे सर, नितीन पाटील सर, पी.एस. भोसले सर, अशोक पाटील सर, शरद पाटील सर, मनोज पाटील सर शिक्षकवर्ग व ग्रा.पं. सदस्य कैलास सोनवणे उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे