ब्रेकिंग

बुद्धिस्ट इंटरनैशनल नेटवर्क कार्यक्रम, भारत मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष मेश्राम यांच्या अध्यक्षतेख़ाली उत्साहात संपन्न

बुद्धिस्ट इंटरनैशनल नेटवर्क आज दिं.१४ जाने.२०२३ ला वर्धा येथे भारत मुक्ति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मेश्राम साहेबांच्या अध्यक्षतेख़ाली प्रचंड उत्साहात संपन्न होत आहे

 

भारतात अनेक ठिकठिकाणी ओबीसी बुद्धिस्ट नेटवर्क संपूर्ण भारतात होत आहे! समता स्वतंत्रता न्याय आणि बंधुता या तत्त्वावर जगामध्ये संपूर्ण ज्ञान ओबीसी पुत्र गौतम बुद्धांनी दिले जगात सगळ्यात पहिले गोहत्या बंद करणारे ओबीसी पुत्र गौतम बुद्ध होते संपूर्ण जगाला समता स्वतंत्रता न्याय बंधुता शिकवणारे त्यांचा जन्म भारतात झाला बाराशे वर्ष ओबीसी पुत्र गौतम बुद्ध यांचे भारतात आणि सात देशांमध्ये राज्य होते ते मौर्य घराण्याचे होते आज ही भारतात ओबीसी पुत्र गौतम बुद्धांच्या एवढ्या लेण्या का आढळतात कारण बुद्धगया तिरुपती ला आपण जातो आपण तेथे सुद्धा बौद्धांचे मोठे स्थान पुर्वीपासुन होते आज ही तिरुपती बालाजीला मुंडण का दिले जाते?कारण ओबीसी पुत्र गौतम बुध्दांचा महान इतिहास आहे!तो इतिहास कोणी संपविला?आणि बृहदरथाची हत्या झाल्यानंतर भारतात जाती निर्माण कोणी केल्या?इतर देश्यात एवढ्या जाती नाहीत भारतातच का?कारण सत्य इतिहास कोणीच वाचत नाही!सत्य इतिहास वाचा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे