ब्रेकिंग

पाचोरा नगरपरिषद योजने अंतर्गत पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड व शुभेच्छा पत्र देण्यात आले

नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड शुभेच्छापत्रक सेट,

 

पाचोरा (झूम मराठी अनिल आबा येवले) पाचोरा नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पंतप्रधान आत्मनिर्भर योजना (PMSVANidhi) पथविक्रेतांसाठी योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पाचोरा शहरातील पथविक्रेते भाजीपाला विक्रेते असे अनेक व्यवसायिकांना नगरपरिषदेअंतर्गत राबवण्यात योजनेच्या माध्यमातुन या व्यवसायिकाना तीन टप्प्यात राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देत आहे.

या व्यवसायिकांना कोरोना काळात या व्यवसायावर जी उपासमारीची वेळ आली होती. त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर योजना या योजनेच्या माध्यमातून यांना एक आधार मिळाला आहे. व आतापर्यंत दुसरा टप्पा या व्यवसायिकांना मिळवून देण्यात आला आहे. यानंतर पुढील तिसरा टप्पात ५० हजारापर्यंत असेल असे पाच नगपरिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा मेडम यांनी मांगितले जातात पहिल्या टप्प्यात २२७ पानी का योजनेचा लाभ घेतला दुवा टप्प्यात १५ पथविक्रेत्यांनी आतापर्यत या योजनेचा लाभ घेतला आहे. व पुढे या योजना लाभ जास्तीत जास्त विक्रेत्यांनी घ्यावा असे आवाहनधारी श्रीमती शोभा बाविस्कर मंदम यांनी कार्यक्रमावेळी सदर योजनेअंतर्गत परिचय बोर्ड व शुभेच्छा पत्र यावेळी पथविक्रेत्यांना देण्यात आले या प्रसंगी उपमुख्याधिकारी डी.एम. सराई, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, शहर अधिकारी संदीप भोसले, (समुदाय संघटक कुणाल साव, व्यास यांच्यासोबत पचविजेते व नगरपरिषद कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे