ब्रेकिंग

पाचोरा शहरातील श्री गो से हायस्कूलात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

पाचोरा शहरातील श्री गो से हायस्कूलात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)पाचोरा शहरातील श्री गो से हायस्कूलात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली यात सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्था आयोजित शालेय स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक प्रमाणपत्र मुख्याध्यापिका प्रमिला. एम वाघ व उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र करण्यात आली.

या प्रसंगी सौ भदाणे मॅडम , रवींद्र जाधव सर, चंद्रकांत पाटील सर संगीत शिक्षक सागर थोरात सर उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी भर भरून विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्यात, प्रथम क्रमांक- दर्शना सावकार पाटील, द्वितीय क्रमांक- नम्रता संतोष जाधव, तृतीय क्रमांक- प्रियंका जितेंद्र पाटील. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे