आपल खान्देशक्रिडा व मनोरंजन

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोराचे उत्तुंग यश..

मयूर प्रकाश सुर्यवंशी या दहावीच्या विध्यार्थीन्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले.

पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा येथे एम.एम.महाविद्यालयाच्या क्रीडांगणात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षाखालील मयूर प्रकाश सुर्यवंशी इयत्ता १०वी ड या विद्यार्थ्यांने १००मी. धावणे व २०० मी. धावणे या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले.या विद्यार्थ्यांस व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, मानद सचिव ऍड महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खालील देशमुख ,तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एम वाघ ,उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे ,पर्यवेक्षक आर एल पाटील, पर्यवेक्षक ए बी अहिरे यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संजय दत्तू व महेश चिंचोले यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे