आपल खान्देश

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ तर्फे राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कार


पाचोरा ( प्रतिनिधी) जालना येथे अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघतर्फे गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा २०२२ संपन्न झाला असून या सोहळ्यात पाचोरा येथिल विश्वकर्मा शेती अवजार व उद्योग चे संचालक राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. राजेंद्र लोहार यांनी कमीतकमी खर्चात पावर टिलर तसेच शेतीला लागणारे अवजारे कमीत कमी खर्चात उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी राजाला परवडणारे यंत्र बनवत खूप मोठा दिलासा दिला होता यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला.महासंघाचे अध्यक्ष श्री सदाशिवराव हिवलेकर तसेच निवृत्त जिल्हाधिकारी भारत सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे