देश-विदेशमहाराष्ट्र

पंडित धायगुडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पंडित धायगुडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

इंडियन स्कोट कंपनीच्या हेवी वजनी गाड्या 121 वेळा स्वतःच्या पोटावरुण नेहून २०१६ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणारे आणि आजपर्यंत हा रेकॉर्ड कायम ठेवणारे प्रसिद्ध साहसी खेळाडू पंडित धायगुडे यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.रुद्र प्रतिष्ठान व जय फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यपाल भवन,मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार संजय केळकर,माजी खासदार संजीव नाईक,रुद्र प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा धनंजय सिंग व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे