महाराष्ट्र
देहूरोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तिळगुळ
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ महिला पोलीस निरिक्षक वर्षा राणी पाटील मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान व मकर संक्रांतच्या तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी उपस्थित – सौ. शिनाताई छाजेड, जिल्हा अध्यक्षा एम्प्लॉईज फेडरेशन दक्षिण मुंबई – पुणे जिल्हा ( आठवले) अमित माणिक छाजेड, अध्यक्ष मावळ तालुका, महिला पद्धाधिकारी उपस्थित होते.



