आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

स्टाफ नर्स परीक्षेचा निकाल हा सुधारीत पद्धतीनेच लावावा

सामीजीक कार्यकर्ते राहुल नारायण परदेशी यांनी स्टाफ नर्स परीक्षेचा निकाल हा सुधारीत पद्धतीनेच लावावा असे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कुसुंब्यात आले असताना त्यांना दिले

o

कुसुंबा झूम मराठी प्रतिनिधी

राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात यावी यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे वैद्यकीय मनुष्यबळ होऊ शकते अशी आशा झूम मराठी न्यूज आशा बाळागते 

कुसुंबा >>  काल राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेशजी टोपे साहेब धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कुसुंब्यात येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री किरणजी शिंदे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले 

सामाजिक कार्यकर्ते राहुल परदेशी यांचे सविस्तर मत असे कि २८ फेब्रुवरी रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सावर्जनीक आरोग्य विभागात ३५०० नोकरभर्ती ५४ पदानसाठी घेण्यात आली होती त्या परिक्षेचा ४८ विभागनचा निकाल १६ मार्च रोजी जाहीर केला व उर्वरित ४ पदानचे निकाल राखूंन ठेवण्यात आले त्यात स्टाफ़ नर्स (अधिपरिचारिका) या पदाचे समावेश आहे.

परिक्षेचा स्वरूप ६० प्रश्न Competative त्यात (गणित, बुद्धिमता, सामान्य घ्यान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण ) आणि ४० प्रश्न हे फील्ड रेलेटेड आसा होता पण जेव्हा स्टफ नर्स या पदाची परीक्षा झाली तेव्हा फील्ड रेलेटेड प्रश्न देनयेवजी फायर सेफ्टी वा फायर इंजीनियरिंग या विभागाचे प्रश्न विचारण्यत आलेत.

हा प्रश्न विधानसभेत ही चांगलाच गजला असता आरोग्यमंत्री सहेबांनी परीक्षा चौकशीचे आदेश दिलेत व परीक्षार्थी हिताच निर्णय घेऊन जे प्रश्न फील्ड रिलेटेड नव्हते त्यांना सर्व परीक्षार्थीना सरसकट मार्क देण्याचा निर्णय घेतला असे काल खुद्द राजेशजी टोपे सहेबांनी सांगितले व येत्या २-३ दिवसात सुधारीत पद्धतीने निकाल लागेल म्हणून आश्वस्त केले.

गेल्या ३६ दिवसांपासून राहुल नारायण परदेशी (Msc. Nursing) हे सार्वजनिक आरोग्य विभागात सतत पाठपुरावा करत होते आणि आज त्याला यश मिळाले.

कोविड परिस्थिति असल्याने आपणास सोशल मीडिया द्वारे बातमी देत आहे त्याबद्दल अशी दिलगिरी व्यक्त करतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे