नांदगाव येथे शिव संस्कार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ ताईंना श्रद्धांजली
नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नांदगाव येथील महात्मा गांधी चौक येथे शिव संस्कार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ ताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर दत्तराज छाजेड पत्रकार मारुती जगधने, मुक्तराम बागुल, संतोष आण्णा गुप्ता, रोहिणी मोरे, सुनील जाधव,एडवोकेट सचिन साळवे, राजू कोळेकर पत्रकार भगवान सोनवणे, प्रशांत खैरनार, या सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.
तसेच विद्या देवरे मॅडम आणि खानदेशी आजी यांनी श्लोक पठण करून हार अर्पण केले. त्यानंतर त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांनी दर्श श्रद्धांजली अर्पण करून दर्शन घेतले. यावेळेस सुमित गुप्ता, दिनकर आहेर, सोमनाथ दुबाले, आकाश पानकर, हेमंत पवार, पत्रकार बापू जाधव, अभिषेक विघे, ऋषिकेश गोबाले, अनिल पारखे पत्रकार मुक्ताराम बागुल, परेश सिसोदिया, मुकुंद खैरनार , राजकुमार संत, मसूरी सर, प्रविन सोमासे, संगीता ताई सोनवणे, खुशाली सोनवणे, कुसुमताई साबळे, सोनाली पाटील इत्यादी उपस्थित होते . सूत्रसंचालन शिव संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा