झूम मराठी न्यूज । ०2 ऑगस्ट २०२१ ।भारतीय जनता पार्टी,भटके विमुक्त आघाडीचा उत्तर महाराष्ट्र संपर्क अभियान दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दि. 3-ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता वसंतस्म्रुती भाजपा कार्यालय नाशिक येथे प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत बैठक, महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन. पाल भेट व इतर कार्यक्रम. दुपारी 2 वाजता ओझर येथे इतर कार्यक्रम व सायंकाळी दिंडोरी येथे मुक्काम.
दि. 4 ऑगस्ट रोजी निफाड येथे भेट, ममदापूर, मनमाड येथे भेटी व इतर कार्यक्रम. 4 वाजता मालेगाव येथे बैठक. रात्री धुळे येथे मुक्काम.
दि. 5 ऑगस्ट रोजी धुळे येथे बैठक,कार्यकर्ते भेटी, नियुक्ति, प्रवेश.1 वाजता साक्री येथे वाड्या वर् भेट व इतर कार्यक्रम.
5 वाजता दोँडाईचा येथे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याशी भेट, नंदुरबार येथील पदाधीकारी यांच्याशी बैठक. पुढे शहादा मार्गे शिरपूर येथे मुक्काम.
दि. 6 ऑगस्ट रोजी शिरपूर येथे मेळावा, वस्तीवर भेट, वृक्ष रोपान व इतर कार्यक्रम. 2 वाजता चोपड़ा मार्गे जळगाव कडे प्रस्थान जळगाव मुक्काम.
दि. 7 ऑगस्ट रोजी जळगाव शहर व ग्रामीण बैठक, वस्ती भेट व इतर कार्यक्रम.
2 वाजता पाचोरा येथे बैठक व पुढे चाळीसगाव येथे बैठक व इतर कार्यक्रम व समारोप होणार आहे या दौऱ्यावर श्री. माजी आमदार नरेंद्र दादा पवार, प्रदेश संयोजक भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी, श्री. अशोकराव चोरमले प्रदेश सहसंयोजक,डॉ. उज्वलाताई हाके प्रदेश महिला संयोजक, सौ.रश्मि जाधव राज्य सचिव, सौ.भाग्यश्री ढाकने प्रदेश युवती संयोजक, श्री अमोल गायकवाड प्रदेश युवक संयोजक, श्री. प्रमोद परदेशी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, श्री. राज खैरनार कार्यालय मंत्री, श्री नवनाथ ढगे उत्तर महाराष्ट्र संयोजक, श्री संपत नागरे सह संयोजक, महिला संयोजक मा.सौ.विजयलक्ष्मी आनेराव, युवा संयोजक मा.श्री बदूलाल राठोड. व जिल्ह्यातील सन्माननीय पदाधीकारी. हे उत्तर महाराष्ट्र संपर्क अभियान दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती झूम मराठी न्यूजशी प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांनी दिली
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा