आपल खान्देशराजकीय

पाचोरा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पाचोरा -भडगाव यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न


पाचोरा ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त आयोजित एम एम कॉलेज पाचोरा महाविद्यालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांसाठी बूस्टर डोस व सत्कार सन्मान आयोजित करण्यात आला होता .

सदर समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष आर एस पाटील . होते यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सहकार्यातून प्रयत्नातून ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्यात माजी आमदार दिलीप वाघ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या त्यांना होणारे त्रास त्यांच्या विविध मागण्या उपाययोजना आमच्या पक्षातर्फे करण्यात येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी गरजू व होतकरू ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठीशी असून आदरणीय पवार साहेब यांच्या पाठीशी आहे आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पिटीसी चेअरमन तथा माजी नगरसेवक संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्हीं टी जोशी ,विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, माझी नगरसेवक आयुब बागवान, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान,भूषण वाघ, सतीश चौधरी, दत्ता पाटील, युवकांचे हर्षल पाटील, प्राध्यापक भागवत मालपुरे, प्रशासक रणजीत पाटील, प्रकाश भोसले, हेमंत पाटील ,गौरव शिरसाट, विक्रांत पाटील, सुदर्शन महाजन, तेजस पाटील निलेश पाटील, प्रदिप वाघ सर, नाना देवरे, बी टी मिस्त्री हारून देशमुख, सतीश देशमुख, बाबाजी ठाकरे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक शांताराम चौधरी, सूत्रसंचालन नगरसेवक विकास पाटील तर आभार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे