आपल खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा निरोप समारंभ संपन्न

झूम मराठी वृत्तसेवा

जळगाव(झूम मराठी) जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला.

जळगाव जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारीमाहे 31 मे 2022 मध्ये सेवानिवूत्त होणाऱ्या अधिकारी अमलदार श्री कैलास गावडे पोलीस उप अधीक्षक चाळीसगाव भाग चाळीसगाव, श्री अजमल पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री भरत चौधरी राखीव पोलीस उप निरीक्षक, श्री मदन चव्हाण राखीव पोलीस उप निरीक्षक, श्री सुधाकर लहारे पोलीस उप निरीक्षक, श्रीमती शशिकला अत्तरदे प्रमुख लिपिक, श्री भागवत पाटील सहा पोलीस उप निरीक्षक, श्री अशोक मोरे सहा पोलीस उप निरीक्षक, श्री अनिल मोरे सहा पोलीस उप निरीक्षक, श्री रमेश अंभोरे सहा पोलीस उप निरीक्षक, श्री दिलीप पवार सहा पोलीस उप निरीक्षक, श्री दत्तात्रय कोळी सहा पोलीस उप निरीक्षक, श्री पांडुरंग हातान्गाडे सहा पोलीस उप निरीक्षक, श्री उदय जोशी सहा पोलीस उप निरीक्षक, श्री कादर तडवी सहा पोलीस उप निरीक्षक, श्री सिकंदर तडवी सहा पोलीस उप निरीक्षक, श्री शांताराम घुले सहा पोलीस उप निरीक्षक, श्री राजेंद्र नाईक सहा पोलीस उप निरीक्षक, श्री बाळासाहेब देशमुख पोलीस हवालदार, श्री अशोक जावरे पोलीस हवालदार, श्री नासीरखा तडवी पोलीस हवालदार, श्री सुधाकर पाटील पोलीस हवालदार, श्री मच्छिंद्र भारती पोलीस हवालदार, श्री रवींद्र भारंबे पोलीस नाईक, श्री विजयसिंग पोलीस नाईक, श्री भिकन शिंपी पोलीस शिंपी,

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे