आपल खान्देश

झूम मराठीच्या दणक्याने, अखेर “मौत का कुंआ” बंद करण्यात आला…


झूम मराठी वृत्त

दिलीप जय परदेशी – संपादक

पाचोरा शहरातील भडगाव हायवे वरील कृष्णा दर्शन रोडाच्या मधोमध धोकेदायक विहिरी सारखे भूमिगत गटारीच्या चेंबरचे झाकण गेल्या एक ते दोन महिन्या पासून तुटून खाली पडले होते त्याला लोक “मौत का कुंआ” म्हणत त्यावर झूम मराठीच्या टीम ने व्हिडीओ सहित बातमी प्रसिद्ध केली असता प्रसासन खबडून जागे झाले व त्या जागी नवीन सिमेंटचे झाकन लावले.

भडगाव हायवेवरील कृष्णा दर्शन रोडाच्या मधोमध धोकेदायक विहिरी सारखे भूमिगत गटारी चेंबरचे झाकण गेल्या एक ते दीड महिन्या पासून तुटून खाली पडले आहॆ. हे रस्त्याच्या मधोमध एका धोकेदायक विहिरी सारखे उघडेच होते म्हणून लोक त्याला “मौत का कुंआ” म्हणून सांगायचे. झूम मराठीच्या टीमने पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्याने, त्यावर आता पालिका प्रसासनाच्या आदेशाने संबंधित ठेकेदाराने चेंबरचे सिमेंट झाकन बसवून घेतले आणि आता नागरिकांचा जिवात जीव आला. येता जातांना सांभाळून जावे लागत होते.

जबाबदार नागरिक बना. अव्यवस्थे विरोधात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरिता आम्ही सज्ज आहोत. आम्हाला तुमची साथ हवीय

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे