आपल खान्देश

पाचोरा येथे श्री सालासर फिजिओथेरपी क्लिनिकचे लोकार्पण आ किशोर पाटील यांच्या हस्ते 


पाचोरा- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या उत्तरेकडील कॉम्प्लेक्समध्ये डॉ. नेहा मोर (BPT) यांच्या श्री सालासर फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.

आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या उद्घाटन प्रसंगी श्री सुनीलशेठ मोर, रमेशशेठ मोर, सुरेशशेठ मोर, उद्योजक पूनमशेठ मोर, विष्णू बापू सोनार, नाना देवरे, चंद्रकांत धनवडे, स्वीय सहाय्यक राजू पाटील, सुभाषशेठ मोर, रोटरीचे उपप्रांतपाल राजेश मोर, गोविंदशेठ मोर, राजुशेठ पटवारी, श्यामभाऊ खंडेलवाल, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, कोषाध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ. संजय माळी, डॉ. आर. बी. तेली, डॉ. मुकेश तेली, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता अग्रवाल, अग्रवाल बहु मंडळ अध्यक्ष टिना अग्रवाल, मराठा महासंघ तालुकाध्यक्ष प्रा शिवाजी शिंदे, जगन्नाथ शेठ सराफ, मंगल प्रोव्हिजन चे संचालक संजय वाणी, अग्रवाल समाज बांधव, शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मोर परिवाराचे हितचिंतक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे