ब्रेकिंग

महाराष्ट्र व कामगार दिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सफाई कर्मचारीचां सत्कार

महाराष्ट्र v कामगार दिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सफाई कर्मचारीचा व करोना काळातील विशेष कामगिरी करणाऱ्यांचा दापोडी येते मा जी नगरसेवक संजय नाना काटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष. अस्मिता ताई कांबळे . वतीने सत्कार करण्यात आला 

पिंपरी-चिंचवड. प्रतिनिधी उमेश पाटीलकामगार दिन pमहाराष्ट्र दिनाच्या वतीने दापोडी मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा संजय काटे व अस्मिता कांबळे यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन व मिठाई देऊन त्यांना या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सुनील चव्हाण राकेश चंडालिया पांडुरंग काकडे गणेश पवार संगीता गायकवाड मनीषा डोळस अन्नपूर्णा जाधव सुनिता जाधव मंदाकिनी राजोरिया यासीन मुंडे अंजली जाधव शांताबाई शिवशरण कविता गायकवाड मंदा काची कामगार उपस्थित होते यावेळी संजय काटे यांनी बोलताना आरोग्याचे कर्मचारी देवदूत म्हणून काम करतात आणि त्यांच्या स्वच्छतेमुळे आज आपली आरोग्याची काळजी घेतात यामुळे आज कामगारांचा दिवस म्हणजे आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान प्रत्येक ठिकाणी होणे व कामगार दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा असे संजय काटे यांनी व्यक्त केले यावेळी विराज काटे लक्ष्मीकांत बाराते जयसिंग काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे