आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कुल मध्ये येथे स्पर्धा परीक्षांची ई लायब्ररीचे उदघाटन संपन्न


पाचोरा लाईव्ह सिटी रिपोर्टर

पाचोरा(झूम मराठी नेटवर्क) येथील गुरूकुल इंग्लिश मेडियम स्कूल आज  ई – लायब्ररी चे उद्घाटन आमदार  किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत  गटशिक्षणाधिकारी, नरेंद्र चौधरी, ,शिवराम पाटील व चिंचोले सर, निलकंठ पाटील, राकेश वाघ व नगरसेवक होते.

गुरूकुल स्कूल मधे आठवी नंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली पाहिजे. असे धोरणानुसार प्राचार्य प्रेम शामनानी यांनी ऑनलाईन लायब्ररी सुरू केली.त्यात एमपीएससी, युपीएससी, एनईईटी,एसईटी चा अभ्यासक्रम आहे.

ज्ञानासोबत नितीमत्तेचे धडे देणे आवश्यक आहे.  या शाळेचे वैशिष्ट्य असे की ,येथे संस्कृत शिकवले जाते.संस्कृत मध्ये आपली संस्कृती सामावलेली आहे.म्हणून मी शाळेचे ,प्राचार्यांचे कौतुक करीत शिवराम पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे