आपल खान्देश
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित एपीआय श्री कृष्णा भगवान भोये पदाभर स्वीकारला
पाचोरा तालुका पिंपळगाव हरेश्वर येथे पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित एपीआय श्री कृष्णा भगवान भोये आज दि:25/8 रोजी रुजू झाले.
एपी आय भगवान भोये यांची बदली भुसावळ शहर येथून पिंपळगाव हरेश्वर ला झाली! कृष्णा भगवान हे आपल्या चक्राने पिंपळगाव हरेश्वर येथील नागरिकांना नक्कीच न्याय देतील अशी चर्चा पिंपळगाव गावात सुरू आहे कारण आतापर्यंत पिंपळगाव हरेश्वर हे अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावाचे गाव आहे आहे!शांततेचा भंग करणारे आणि पैसा कमविणे हे उद्दीष्ठ ठेवणारे अधिकारी नसावे! जनतेला खरा न्याय मिळवुन देणारे अधिकारी पाहिजे असतात! आणि ती अपेक्षा नवनिर्वाचित एपीआय कृष्णा भगवान बोये करतीलच! ते बहुचर्चित अधिकारी आहेत !भुसावळ शहर अतिसंवेदनशील असुन त्यांनी आपली कामगिरी अतिशय सुदंर पध्दतीने हाताळली आहे!




