आपल खान्देश

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिरपूरच्या लोकनियुक्त नगरअध्यक्षा जयश्री बेन पटेल आत्मनिर्भरने सन्मानित

धुळे

शिरपूर (प्रतिनिधी)शिरपूर येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिरपूरच्या लोकनियुक्त नगरअध्यक्षा सौ जयश्री बेन पटेल यांना देण्यात आला, शिरपूर येथे माझी वसुंधरा अंतर्गत शिरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्री बेन पटेल यांना देण्यात आला तसेच सर्वांचे लाडके उपनगराध्यक्ष श्री भूपेश भाई पटेल व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री तुषार नेरकर व माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर राव चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 12 नगरसेविका ताई साहेब उज्वल अहिरे यांना सर्वोत्कृष्ट आत्मनिर्भर सन्मानपत्र व पुरस्कार देण्यात आले पुरस्कार प्राप्त करताना नगरसेविका व आजी-माजी नगरसेवक श्री सुरेश भाऊ अहिरे जिल्हा धुळे सन्मान पत्र व पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्या तील शिरपूर तालुका हा सर्वात पहिले पुनर्गठित होऊन जवळजवळ फिल्टर पाण्यापासून अनेक समस्यांचे समाधान शिरपूर तालुक्यात पाहायला मिळते शिरपूर चे एकमेव आमदार अमरीश भाई पटेल यांच्या सहकार्यामुळे शिरपूर तालुका आज सगळ्याच गोष्टीत अग्रेसर आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे