भडगाव पाचोरा रोडावर झालेल्या अॅक्सिडंट मंध्ये इंडिका कार भरधाव झाडावर आदळली कुठली ही जिवीत हानी झाली नाही समोरुन येणार्या भरधाव इंडिका कार च्या अपघातातुन मोटरसायकल ने प्रवास करत असतांना, द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश उपध्यक्ष मा. लुनेश्वर भालेराव या अपघातात बालबाल बचावले त्या इंडिका कार मंध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला भालेराव सर व त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र विष्णु आणि काही गावकरी मंडळींनी अडकलेल्या ड्रायव्हरला सुखरुप बाहेर काडून तात्काळ 108 ला काॅल करुन भालेराव सरांनी अॅम्बुलन्स बोलवले आणि क्षणाचा विलंब न करता जळगाव ग्रामिण रुग्णालयात आलवले भालेराव सरांनी पाचोरा येथील टायगर गृप चे मा. विजयभाऊ शिरसाठ व मा. दिपकभाऊ शिरसाठ यांनी गावातील मित्र मंडळीना फोन करुन माहीती दिल्या दिल्या सर्व मित्र परिवार घटना स्थळी पोहचले व सहकार्य केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा