आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्यातील दहावीतील विध्यार्थीच्या उत्राणयेथील विज्ञान प्रदर्शनास प्रथम क्रमांक !

पाचोऱ्यातील वर्ल्ड स्कुल शाळेतील दहावीचा विध्यार्थी टिळक महेंद्रसिंग परदेशी याच्या सौर ट्रॅकर नावाच्या प्रकल्पला प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले

झूम मराठी

त्राण (प्रतिनिधी) उत्राण मध्ये विज्ञान दिना निमित्ताने शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञाना विषयी प्रदर्शन होते,  त्यात पाचोऱ्यातील वर्ल्ड स्कुल शाळेतील दहावीचा विध्यार्थी टिळक महेंद्रसिंग परदेशी याच्या सौर ट्रॅकर नावाच्या प्रकल्पला प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले.

विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम करते,  पाचोरा येथील वर्ल्ड स्कुल शाळेतील दहावीचा विध्यार्थी टिळक महेंद्रसिंग परदेशी याच्या सौर ट्रॅकर नावाचे हे यंत्र पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्याभोवती फिरते आणि दिवसभर सूर्यप्रकाश गोळा करते. उत्राण येथील प्रदर्शनास प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले असून त्याने वर्ल्ड स्कुल शाळेचा मान उंचावली गेली असून विध्यार्थीवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहॆ.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे