आपल खान्देश

पाचोरा भाजी मंडीतील अतिक्रमण साठी शहरातील छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही का?

पाचोरा शहरात अतिक्रमण मोहीम अन्याय की न्याय प्रत्येक 5 महिन्यात अतिक्रमण प्रत्येक वेळेस जनतेचा पैसा खर्च करूनही यश मिळत नाही!

पाचोरा भाजी मंडीतील अतिक्रमण साठी शहरातील छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही का?

असा प्रश्न छोटे ठेल्यावाले दुकानदार करित आहे नगरपालिका कडून शहरातील भाजीपाला धारकासाठी ओटे बांधून दिले गेले पण ते तिथे बसत नाही म्हणून अतिक्रमण चे हत्यार वापरून शहरातील इतर भागातील छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही करणे योग्य नाही. कोरोना व पुर्वी लागलेली लाॅकडाऊन या मुळे हातावर पोट असणारा अतिक्रमण धारक पहिलेच हवालदिल झाला असुन त्यात आता नगरपालिका ची सूडबुद्धीने होणारी कार्यवाही निश्चित सर्व सामान्य माणसाला आयुष्यातुनच उठवुन राहणार आहे का.

लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष व पदाधिकारी यांनी सदरील कार्यवाही थांबवुन छोट्या व्यवसायावर अवलंबून असणारे अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून द्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे