आपल खान्देश

जळगावात अखंड भारत सेनेची बैठक, व पदाधिकारी नियुक्ती

जळगावात अखंड भारत सेनेच्या पदाधिकारी नेमणुक कारण्यात आली

जळगाव- अखंड भारत सेनेच्या राजूभाई वैष्णव महाराष्ट्र मुंबई प्रदेशाध्यक्ष, अंजली जैन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा, सुषमा सिंह, महाराष्ट्र प्रदेश प्रधान सरचिटणीस मुख्य शाखा, वैशाली सोलंकी महाराष्ट्र राज्य संघटना मंत्री या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार, अखंड भारत सेना कोल्हेनगर, जळगाव येथे बैठक झाली, बैठकीत राज्य संघटनेच्या मंत्री वैशाली सोळंकी यांनी संघटनेचे काम, उद्दिष्टे, योजनांसह संघटनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी पल्लवी भोगे (पाटील), जिल्हा अध्यक्ष कविता इंगळे, जिल्हा सरचिटणीस, आशा भावसार जिल्हा सचिव, सुरेखा पाटील सचिव, हर्षा महाजन, लीना पाटील यांचे संस्थेमध्ये सचिव म्हणून नियुक्ती देऊन स्वागत करण्यात आले. तशी इच्छा व्यक्त केली, जिल्हाध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले आणि बैठक संपली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे