आपल खान्देशकृषीवार्ता
Pachora News माजी सैनिक सुरेश पाटील यांना राष्ट्रीय ऍग्रो आयडल पुरस्कार
Pachora News | सुरेश पाटील हे भारतीय सीमेवर सैनिक म्हणून होते ते निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी पाचोरा तालुक्यातील काकण बर्डी जवळ खडकाळ जमीन घेऊन मेहनतीच्या जोरावर फुलवली त्यांचे या कामाची वेळोवेळी दाखल घेतली गेली आज त्यांना राष्ट्रीय ऍग्रो आयडल पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले..



