महाराष्ट्रराजकीय

धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट

बापुसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील अनेक जिल्ह्याचे प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला


मुंबई – महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगर समाजाचे नेते बापुसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज दि २४ रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

आदिवासी समाजा प्रमाणे धनगर समाजाला देण्यात येणार्या शासकिय सवलतींची त्वरीत अमंलबजावणी साठी शासनास भाग पाडावे. अर्थ संकल्पात १००० कोटीची तरतुद करण्यात यावी. २२ योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह साठी जागा उपल्ब्ध करण्यात यावी. जिल्हापरिषद, नगरपरिषद, महानगरपालिका निवडणूका मध्ये समाजातील पदाधिकार्यांना तिकिटे देऊन निवडुन आणावे. धनगर आरक्षण अमंलबजावणी करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणे आशा अन्य मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्याचे प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला.

यावेळी समाजांचे प्रतिनिधी रामेश्वर पाटील, कपिल दहेकर, ज्ञानेश्वर परदेशी, संतोष दगडे, स्नेहा सोनकाटे, बाबुलाल ढोरमारे, बबन पिंगट, अशोक करडे दत्ता खेमनर, मनोहर खालपे, विजय तांदळे, अमर बोरसे, नागसेन आंबोरे,राजु बर्गे, सुनिल सरगर, क्रुष्णा अलंदर, गणेश मंडलिक,माधुरी डवले, संदिप सावळे कोकरे,आनंद बनसोडे,विजय बोरसे, संतोष चिकटे आदिंसह राज्यातील अनेक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे