बोलठाण ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन शहीद जवान अमोल पाटील यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते होणार.
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम दाबून – नांदगाव तालुक्यातील बोलठान येथील ग्रामपंचायतीच्या समोरील तिरंगा ध्वजचे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण बोलठाणचे भूमिपुत्र शहीद जवान अमोल दादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ग्रामसेवक भगवान जाधव व सरपंच वाल्मीक गायकवाड यांनी बोलताना सांगितले.
दरवर्षी सालाबाद प्रमाणे संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. त्याच प्रमाणे यावर्षी होणारा उद्या दिनांक 26 जानेवारी दोन हजार बावीस रोजी बुधवारी होणारा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बोलठाण येथील ग्राम ग्रामपंचायतीच्या समोरील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच वाल्मीक गायकवाड मान आहे परंतु सरपंच यांनी यांचा मोठेपणा दाखवून आत्ताच बोलठाण गावचे भूमिपुत्र शहीद जवान अमोल पाटील हे शहीद झाले त्यानिमित्ताने स्वतः तिरंगा मोत्याचे ध्वजारोहण स्वतः करण्यापेक्षा वाल्मीक गायकवाड यांनी मान घेणे ऐवजीं त्यांनी देशासाठी शहीद झालेले अमोल दादा पाटील यांच्या कुटुंबाची असते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीची सरपंच व गावचे प्रथम नागरिक वाल्मीक गायकवाड व ग्रामसेवक भगवान जाधव यांनी बोलताना सांगितले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा